1. अनोळखी व्यक्तींकडे बघून हसणे..
2. हॉटेलातले ग्लास घरी उचलून आणणे..
3. प्रेमी युगालांच्या खोड्या काढणे..(जास्तकरून Z ब्रिजवर)
4. मंदिरात बिन चपलीच जाने, आणि नवी कोरी चप्पल घालून येणे..
5. बारीक पोरांचं chocolate खाणे आणि कावुनी नेलं म्हणून रडवणे..
6. सकाळी सकाळी लोकांच्या दारातला पेपर गुपचूप उचलून आणणे..
7. येणाऱ्या जाणाऱ्या पोरींनाच लिफ्टसाठी हात करणे...
8. मिस कॉल देण्यासाठी पण लोकाचा फोन वापरणे...
9. मोठ्ठ्या हॉटेलात जाने आणि फक्त पाणी पिवून माघारी येणे..
10. बारक्या पोरांना ice-cream दाखवणे आणि रडायला लावणे..
11. कॉईन बॉक्सवाल्याकडे रुपया..आठण्याच्या उधाऱ्या ठेवणे...
12. परीक्षेत चिठ्ठ्या चपात्या ठेवण्यासाठी पूर्वपरवानगी मागणे (आणि तेही अर्ज करून)..
13. बसल्या बसल्या मधूनच जोरात ओरडणे..

14. शेजार्यांची आलेली पत्रे वाचणे, दाराला बाहेरून कडी लावणे..
ठळक सूचना -
वरीलप्रमाणे वर्णनाचा कोणी आढळल्यास घाबरून जाऊ नये..
त्याला पकडून आमच्या ताब्यात द्यावे अथवा आवरत नसल्यास आमच्या Toll Free नंबर वर कळवावे..
तोच आमचा मंडळाचा "वाढीव कार्यकर्ता"...
nice post !
ReplyDeletesaw u r post and community ad on facebook's "I dunno google it "group page ..
you should not talk bad about u r country atleast among people outside india...
gharatlya goshti gharatach rahudyavyat :)